कोळोली ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , शनिवार दिनांक 02 ऑक्टोबर 2021

आज कोळोली येथे महात्मा गांधी जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करण्यात आली . त्यावेळी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रमोद खेत्रे यांनी मनोगत व्यक्त केले .

त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सौ. पल्लवी खेत्रे , ग्रामसेवक सौ. हिरवे मॅडम , तलाठी सौ. धापटे मॅडम , उपसरपंच सतीश काकडे , सदस्य राहुल गोसावी , पोलीस पाटील विजय खेत्रे , आशा वर्कर अलका कांबळे , अंगणवाडी सेविका भंडलकर मॅडम , काटे मॅडम , पवार मॅडम , प्रमोद खेत्रे , राजेंद्र काटे , तुषार अवचरे , सुशील सकट आदी ग्रामस्थ उपस्थित होते .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )