जिल्हा परिषद निवडणूकीत अभिजित देवकाते देणार ‘काटे की टक्कर’
बारामती, राजकीय

जिल्हा परिषद निवडणूकीत अभिजित देवकाते देणार ‘काटे की टक्कर’

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 27, 2022

प्रतिनिधी - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्याने बारामती तालुक्यात सात जिल्हापरिषद गट अस्तित्वात आले आहेत, त्यामध्ये निरावागज- डोरलेवाडी गटामध्ये निरावागज, खांडज, मेखळी, डोरलेवाडी, ... Read More

सेवक अहिवळे यांना फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार
बारामती, सामाजिक

सेवक अहिवळे यांना फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ पुरस्कार

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 27, 2022

बारामती (दि:२७) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बारामतीतील होलार समाजाचे युवा नेते सेवक अहिवळे यांना नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या ... Read More

युद्ध काय असतं ?
इतर, साहित्य कट्टा

युद्ध काय असतं ?

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 27, 2022

युद्ध काय असतं?भिंत पाडून एक झालेल्याजर्मनीला विचारालाल चौकापर्यंत पोहचूनहीथंडीनं गारठून मेलेल्यानाझींच्या पोरांना विचारापोलंडला विचारा, इटलीला विचाराताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला विचाराझालंच तर (शेवटी) जिकलेल्या ब्रिटिशांना ... Read More

‘उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण’ पुरस्काराने भिगवण पोलिसांचा सन्मान..
इंदापूर, क्राईम डायरी

‘उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण’ पुरस्काराने भिगवण पोलिसांचा सन्मान..

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 27, 2022

प्रतिनिधी - भिगवण आणि परिसरातील घडलेल्या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान मा. मिलींद मोहिते अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, ... Read More

बारामती बस स्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा..
बारामती, साहित्य कट्टा

बारामती बस स्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा..

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 27, 2022

प्रतिनिधी - कविवर्य कुसुमाग्रज यांच्याजयंती निमित्त मराठी भाषा दिन आज सकाळी बारामती बस स्थानक येथे साजरा करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ता महाडिक ... Read More

राज्याच्या नव्या कृषी निर्यात धोरणाची सुरूवात व निर्यात विषयक चर्चासत्र
शासकीय, शेती शिवार

राज्याच्या नव्या कृषी निर्यात धोरणाची सुरूवात व निर्यात विषयक चर्चासत्र

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 26, 2022

राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र बनविण्यासाठी कृषी निर्यात धोरण महत्त्वपूर्ण-प्रधान सचिव अनूप कुमार पुणे दि.25: राज्याला कृषी निर्यातीचे प्रमुख केंद्र करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमालाची ... Read More

खादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ
शासकीय, शेती शिवार

खादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ

संपादक-योगेश नामदेव नालंदे- February 26, 2022

पुणे दि.२५: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत आयोजित राज्यस्तरीय प्रदर्शनाला मंडळाच्या मुख्य ... Read More