अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे यश…
बारामती, शैक्षणिक

अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे यश…

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 30, 2023

प्रतिनिधी - आंतर महाविद्यालयीन अविष्कार 2023 संशोधन स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती मधील विद्यार्थ्यांचे यश. दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी महात्मा फुले कृषी ... Read More

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रम संपन्न
बारामती, शासकीय

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रम संपन्न

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 30, 2023

बारामती, दि.२९: राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ... Read More

मळद येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शिवार फेरी व चर्चासत्राचे आयोजन….
बारामती, शेती शिवार

मळद येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त शिवार फेरी व चर्चासत्राचे आयोजन….

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 29, 2023

प्रतिनिधी - राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त एकता नैसर्गिक सेंद्रिय गट, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग बारामती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवार फेरी व रब्बी हंगामातील पिकांविषयी ... Read More

बारामती शहर पोलीस बॉईज च्या वतीने अँड. मेघराज नालंदे यांचा सत्कार
इतर, बारामती

बारामती शहर पोलीस बॉईज च्या वतीने अँड. मेघराज नालंदे यांचा सत्कार

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 28, 2023

दि.२७, बारामती : ऑल इंडिया संपादक संघाच्या महाराष्ट्र प्रदेश विधि व न्याय विभाग कायदेशीर सल्लागारपदी अँड. मेघराज राजेंद्र नालंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बारामती ... Read More

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन
इंदापूर, दौंड

प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 28, 2023

पुणे दि.27- शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि लघुसंदेश (एसएमएस)पासून सावध रहावे आणि अशा संकेतस्थळावर कोणतेही पैसे भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जातर्फे करण्यात आले ... Read More

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
इंदापूर, दौंड

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 28, 2023

पुणे, दि. २७ : केंद्र शासनाने पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योग-व्यवसायास स्थैर्य मिळावू या उद्देशाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली असून योजनेचा लाभ घेऊ ... Read More

राज्याबाहेरील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटीसाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
शासकीय, शेती शिवार

राज्याबाहेरील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर भेटीसाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- December 28, 2023

पुणे, दि. २८ : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेर शेतकऱ्यांचे प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून या कार्यक्रमात ... Read More