पुण्यश्लोक, राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती देसाई इस्टेट मध्ये उत्साहात संपन्न
बारामती, सामाजिक

पुण्यश्लोक, राजमाता, राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंती देसाई इस्टेट मध्ये उत्साहात संपन्न

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

प्रतिनिधी - मंगळवार दिनांक ३१ मे, २०२२ रोजी बारामती नगरी मधील देसाई इस्टेट या ठिकाणी सकाळी ११ वाजता राष्ट्रमाता, राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी ... Read More

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – पाच दिवसात घरफोडीचा गुन्ह्या उघड करून आरोपी केला जेरबंद ..
क्राईम डायरी, बारामती

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – पाच दिवसात घरफोडीचा गुन्ह्या उघड करून आरोपी केला जेरबंद ..

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

प्रतिनिधी - बारामती तालुका पोलिस स्टेशन इथे मोबाइल चोरीस गेलेल्या तक्रारी वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशी व तपास सुरू केला असता सदरच्या गुन्ह्यातील चोरीस ... Read More

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन
शासकीय

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श -उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. 31:- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक ... Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती, शासकीय

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना प्रशासनाकडून अभिवादन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

 बारामती दि. 31 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी तहसिल  कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ... Read More

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज आढावा बैठक संपन्न
बारामती, शासकीय

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज आढावा बैठक संपन्न

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

बारामती दि. 31 :- बारामती तालुक्यातील विविध विभागांची कामकाज आढावा बैठक उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती येथील सभागृहात सोमवारी सायंकाळी पार पडली. बैठकीस ... Read More

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन
बारामती, सामाजिक

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

बारामती दि.३१ : येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी ... Read More

पिंपळीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात साजरी
बारामती, सामाजिक

पिंपळीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती उत्साहात साजरी

संपादक-योगेश नामदेव नालंदे- May 31, 2022

पिंपळी: राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीचे आयोजन पिंपळी लिमटेक येथील युवक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.याप्रसंगी व्याख्याते अनिल रुपनवर यांनी माहिती देतांना एक अतिशय दानशूर, ... Read More