सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा मळद येथे संपन्न
बारामती, शेती शिवार

सोयाबीन पिकाविषयक शेतीशाळा मळद येथे संपन्न

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 31, 2021

बारामती दि. 31 :- मौजे मळद येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग, बारामती यांच्या मार्फत 29 ऑगस्ट 2021 रोजी सोयाबिन पिकावरील क्रॉपसॅप योजनेंतर्गत विनाअनुदानित शेतीशाळा पार ... Read More

मनोहर मामाचा ..   ऐकला का कारनामा….                      मनोहर भोसलेच्या विरोधात पहिला तक्रारी अर्ज दाखल…
इतर, बारामती

मनोहर मामाचा .. ऐकला का कारनामा…. मनोहर भोसलेच्या विरोधात पहिला तक्रारी अर्ज दाखल…

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 30, 2021

इडा पिडा घालवण्यासाठी नावावर करून घेतला 40 लाखाचा बंगला.. तो बंगला परत देण्यासाठी उकळले सात लाख रुपये… बारामती - तालुक्यातील एका तरुण व्यवसायिकाने बारामती तालुका ... Read More

लाल चिखल पुन्हा पुन्हा
बारामती, शेती शिवार

लाल चिखल पुन्हा पुन्हा

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 30, 2021

लाल चिखल धडा वाचूनकाळीज चर्रर्रर्र झालं होतंरडून रडून तेव्हा डोळ्यातलंपाणी आटून गेलं होतं. काल बापानं तर आज लेकानंभररस्त्यात केला लाल चिखलपिढ्यानपिढ्या हेच सुरुय तरीहीका बरं ... Read More

संचालक आत्मा,पुणे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे यांची बारामती येथील प्रक्रीया युनिट, पीक प्रात्यक्षिक व नर्सरीला भेट
बारामती, शेती शिवार

संचालक आत्मा,पुणे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे यांची बारामती येथील प्रक्रीया युनिट, पीक प्रात्यक्षिक व नर्सरीला भेट

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 30, 2021

बारामती दि.30:- संचालक आत्मा, पुणे किसनराव मुळे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे ज्ञानेश्वर बोटे यांनी बारामती येथील विविध प्रक्रिया युनिट, विविध पिक प्रात्यक्षिकाची व ... Read More

शेतकरी उध्वस्त झाला तरी चालेल तुम्ही पेढे खाऊन आनंद साजरा करा – शशिकांत तरंगे.
इंदापूर, राजकीय

शेतकरी उध्वस्त झाला तरी चालेल तुम्ही पेढे खाऊन आनंद साजरा करा – शशिकांत तरंगे.

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 30, 2021

प्रतिनिधी - इंदापूर महावितरण कंपनीचे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने आज शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पेढे भरून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव नाही या ... Read More

सन २०२१-२२ रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन
बारामती, शेती शिवार

सन २०२१-२२ रब्बी हंगाम मधील अनुदानित बियाणे घटकासाठी महाडीबिटी पोर्टलवर अर्ज भरण्याचे आवाहन

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 30, 2021

पुणे, दि.३०:- कृषि विभागामार्फत शेतक-यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने महा-डीबीटी पोर्टल विकसित केले आहे. महाडीबीटी पोर्टलमार्फत शेतक-यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके अंतर्गत ... Read More

मनसेचे नगरपालिके समोर “पोस्टर” आंदोलन….
बारामती, राजकीय

मनसेचे नगरपालिके समोर “पोस्टर” आंदोलन….

संपादक-योगेश नामदेव नालंदे- August 30, 2021

बारामती नगरपालिकेचा कारभार गेले काही महिने मुख्याधिकाऱ्यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात अडचणी होत आहेत आणि जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कोविड काळात मुख्याधिकारी ... Read More