सौ.अश्विनी गायकवाड यांना दीपस्तंभ राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार

सौ.अश्विनी गायकवाड यांना दीपस्तंभ राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार

प्रतिनिधी – शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार महाराष्ट्र यासाठी राज्यातील 70 शिक्षकांची निवड करण्यात आली. त्यापैकी बारामती नगरपरिषद शाळा क्र.६ च्या उपक्रमशील उपशिक्षिका सौ.अश्विनी नितीन गायकवाड यांची देखील निवड करून सौ.अश्विनी नितीन गायकवाड यांना सन्मान चिन्ह , मेडल , प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी संघटक मंत्री मा. बाळासाहेब औटी, गटशिक्षण अधिकारी मा.डी.डी. सुर्यवंशी, DIET नाशिकचे प्राचार्य मा. सुनिल सुर्यवंशी, शैक्षणिक दीपस्तंभचे संपादक मा. सुदाम साळुंखे व सर्व टीम , राज्यातून आलेले शिक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )