शेतकऱ्यांनी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

<em>शेतकऱ्यांनी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन</em>

पुणे, दि.३१:- खरीप हंगाम २०२२ साठी खते व बियाणे निविष्ठा उपलब्धतेसाठी अडचणी उदभवल्यास जिल्हयामध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

शेतकरी बांधवांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी ९१५८४७९३०६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )