श्री राहुल लोणकर यांचा उत्कृष्ट कृषी सहाय्यक सन्मान…

श्री राहुल लोणकर यांचा उत्कृष्ट कृषी सहाय्यक सन्मान…

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन 2023-2024 या वर्षामध्ये पुणे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय पुणे येथे कृषी विभागाच्या विविध योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे उत्कृष्ट कृषी सहाय्यक म्हणून श्री राहुल चंद्रकांत लोणकर कृषी सहाय्यक वरवंड 1 तालुका दौंड जिल्हा पुणे यांचा सन्मान मा संजय काचोळे , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे , यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (1 )