कुस्ती प्रशिक्षण क्षेत्रात अजित शेलार यांनी संपूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक मिळवला

कुस्ती प्रशिक्षण क्षेत्रात अजित शेलार यांनी संपूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक मिळवला

बारामती : ( प्रतिनिधी : रियाज पठाण) विद्या प्रतिष्ठान येथे कुस्ती प्रशिक्षक(कोच) म्हणून काम करत असलेले अजित प्रभाकर शेलार यांनी पंजाब येथे झालेल्या कुस्ती प्रशिक्षण क्षेत्रात सर्वात मोठी समजली जाणारी एन.आय. एस.(NIS) या पदवी मध्ये संपूर्ण भारतातून आलेल्या त्रेचाळीस प्रशिक्षकांमधून ३०० पैकी २२५. गुण मिळवून ऐ (“A”)ग्रेड सहित व्दितीय क्रमांक मिळविला.
अजित शेलार यांच्या या यशाबद्दल बारामतीतील सर्वच स्तरातील व्यक्तींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )