स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्या वतीने युवा उद्योजकांचा गौरव

स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान सुपे परगणा यांच्या वतीने युवा उद्योजकांचा गौरव

प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , दिनांक 25 ऑक्टोबर 2021

विद्यानंद ॲग्रो चे चेअरमन माननीय आनंदजी लोखंडे यांना
मनुष्य विकास अकादमी मुंबई यांचा 2021 चा उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा वाढदिवसा दिवशी सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी उपस्थिती सर्व स्टाफचे पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री निलेश पानसरे, सह अध्यक्ष शिवश्री अतुल ढम, कार्याध्यक्ष अनिल कुंभार, सचिव वैभव भापकर, उपाध्यक्ष प्रतीक शिवले, विश्वस्त रवि वाबळे, विश्वस्त संदीप ढोरे, सुपे फोटोग्राफर असोशियन चे अध्यक्ष गणेश खैरे याप्रसंगी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )