सहेली फाउंडेशन तर्फे देशभक्तीपर गीतांचा व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

सहेली फाउंडेशन तर्फे देशभक्तीपर गीतांचा व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

प्रतिनिधी – सहेली फाऊंडेशनचे मकरसंक्रांत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महिलांना हळदी कुंकू कार्यक्रम देशभक्तीपर गीत कार्यक्रम सादर करीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा सौ.ज्योती लडकत, सौ.आरती सातव, भगिणी मंडळ अध्यक्षा सौ.सुप्रिया बर्गे यांनी कार्यक्रमात सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला. येणाऱ्या प्रत्येक महीलेने आवर्जुन सांगितले की खूप वर्षांनी शाळेनंतर असं देशभक्तीपर गीत म्हणण्याचा योग सहेली फाऊंडेशनमुळे भेटला कार्यक्रमाची तयारी सहेली फाऊंडेशन अध्यक्षा सौ रोहिणी आटोळेखरसे, रूपाली काळेबेरे, सोनाली जाधव, उषा निलाखे, शेख यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )