बारामतीच्या विद्यार्थ्यांचें राज्यस्तरीय कराटे स्पेर्धेत यश

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे) दि 4 ऑक्टोबर
इचलकरंजी-सांगली येथे झालेल्या ओपन कराटे राज्यस्तरीय स्पेर्धेत बारामतीचे युनिक स्पोर्ट्स अँड शतकोन कराटे असोसिएशन च्या 12 मुले व मुली यांनी सहभागी होऊन बेस्ट टीम ट्रॉफी व 17 सुवर्ण 4रौप्य व 3 कास्य मिळून 24 पदके पटकावली. यांचे मार्गदर्शन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते सेन्सिई अनुराग राजेंद्र देशमुख यांनी केले. स्पेर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्या खेळाडूचे कौतुक उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी केले. रुद्राणी मगर 2 सुवर्ण , पियुष पवार 2 सुवर्ण, सृष्टी बर्गे 2 सुवर्ण ,पार्थ शेटे 2 सुवर्ण , प्रतिन्या कांबळे 2 सुवर्ण , अनुष्का वायसे 2 सुवर्ण ,रुद्र बर्गे 2 सुवर्ण, ओम कारंडे1 सुवर्ण, 1रौप्य ,आदित्य साळुंखे 1सुवर्ण, 1कांस्य,
1प्रसाद काकडे 1सुवर्ण,1कांस्य, आशुतोष उपाध्याय 1रौप्य,1कांस्य. पदक पटकावले आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )