पाहुणेवाडी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

पाहुणेवाडी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण सोहळा संपन्न

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) म से सं – संभाजी ब्रिगेड पाहुणेवाडी आयोजित बलिप्रतिपदा दिवशीचे औचित्य साधुन भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने पाहुणेवाडी गावातील शिवप्रेमीनी आपल्या कला गुणांना वाव देत वेगवेगळ्या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत या स्पर्धेत भाग घेतला.
यामध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक यश कापसे, द्वितीय क्रमांक जय खुडे, आणि तृतीय क्रमांक पार्थ महेश खुडे यांनी मिळवला त्यामध्ये त्यांना रोख स्वरुपात बक्षीस देण्यात आले तसेच इतर भाग घेणाऱ्या स्पर्धकांना त्यामध्ये अश्विन मदने,स्वराज रोहित सस्ते,ऋषिका बाबाराज झांबरे,शिवराज सुनिल ढवळे,समृध्दी गायकवाड यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.
यावेळी मसेसं – संभाजी ब्रिगेड पाहुणेवाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )