नाकातून रक्त येणे

नाकातून रक्त येणे

भाग -7

आजच्या सदरामध्ये आपण पाहणार आहोत नाकातून रक्त येत असेल तर त्यावरती कोणते उपाय करावे.

१) डोक्यावर थंड पाण्याची धार सोडल्यान नाकातुन रक्त येणे लगेच थांबते.

२) दहा ग्रॅम मुलतानी माती बारीक करून रात्रभर अर्धा लीटर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी पाणी निथळून कापडात गाळून घ्यावे. हे पाणी प्यायल्याने नाकांतुन रक्त येण्याचे थांबते.

३) तीन ग्रॅम सुहागा पाण्यात कालवून दोन्ही नाकपुडयावर लेप करावा रक्त येणे तात्काळ थांबते..

४) आवळयाचे रस पाजल्याने किंवा आवळाच्या रसात उगाळून कपाळावर, टाळूवर, नाकावर लेप केल्याने नाकातून रक्त येण्याचे बंद होते.

माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी )

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )