देऊळगाव रसाळ येथे पिक विमा योजना व खरीप हंगाम प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा संपन्न

देऊळगाव रसाळ येथे पिक विमा योजना व खरीप हंगाम प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी – दि.26/07/2022 रोजी मौजे देऊळगाव रसाळ, तालुका बारामती येथे भैरवनाथ मंदिरात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम प्रचार व प्रसिद्धी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची माहिती, महत्व सांगून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून त्यावर निरसन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. अरविंद यमगर, विमा प्रतिनिधी श्री.नलावडे यांनी शेतकऱ्यांना पिक विमा करण्याबाबत अवाहन व मार्गदर्शन केले. यावेळी आपले सरकार केंद्राचे मालक संतोष रसाळ, कृषी सहाय्यक योगिता.जे.सांगळे, माधुरी द.पवार, व मोठ्या संखेने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )