क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

प्रतिनिधी – या देशात शिवरायांचे स्वराज्य पुन्हा यावे, हा देश स्वतंत्र व्हावा व रयत स्वाभिमानाने जगावी यासाठी त्यांनी देशात सशस्त्र क्रांती केली होती. त्यांच्याच प्रेरणेने या देशाने अनेक क्रांतिकारक घडवले. या महान लहुजींना अभिवादन जय लहुजी फ्रेन्ड सर्कलच्या वतिने करण्यात आले. या वेळी कार्यक्रमास उपस्थिती मा गणेश (काका) जोजारे, साधु बल्लाळ, केदार पाटोळे, विकास पाटोळे, किरण कसबे, योगेश कांबळे, अजय खरात, अमोल खुडे, सुरेश अवघडे, संजय भोसले, लाला खरात, बंटि खरात, बापु थोरात, अतिश कुचेकर, सुर्यकांत खरात, व इतर मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )