शाहू हायस्कूल मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

<em>शाहू हायस्कूल मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन</em>

प्रतिनिधी – श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे आज दिनांक 9 मे रोजी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री ए एस साळुंके यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री बी एन पवार. शिक्षक प्रतिनीधी माननीय श्री जी आर तावरे तसेच सौ.सविता सातव सौ.तृप्ती कांबळे श्रीम.रोहिणी टेके, श्री जाधव एस एम, श्री म्हस्के एस एन आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी पद्मभूषण डाॅ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यास उपस्थित होते

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )