वडगाव निंबाळकर येथे ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

वडगाव निंबाळकर येथे ऊस खोडवा व पाचट व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी – ऊस खोडवा व्यवस्थापन आणि ऊस पाचट व्यवस्थापन सप्ताह अंतर्गत वडगाव निंबाळकर येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी सदर कार्यक्रमास श्री सुनिल ढोले सरपंच ग्रामपंचायत, वडगाव निंबाळकर, श्री मोरे, मंडळ कृषी अधिकारी,वडगाव निंबाळकर,श्री जगताप कृषि पर्यवेक्षक, श्री धुमाळ, कृषि सहाय्यक, श्री गणेश दरेकर, कृषिमित्र, प्रगतशील शेतकरी श्री मारुती पानसरे व इतर शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करून त्यांना ऊस खोडवा व्यवस्थापन याविषयी माहिती देऊन योग्य पध्दतीने प्रगत शेतीचे धडे देण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )