महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशासनाकडून अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि. ११ : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )