जिल्हा क्रीडासंकुल येथे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सदिच्छा भेट

जिल्हा क्रीडासंकुल येथे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी यांची सदिच्छा भेट

बारामती : ( प्रतिनिधी-रियाज पठाण ) काल गुरुवार दिनांक ०३/०२/२०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथील सर्व खेळाच्या मार्गदर्शकाची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व अडचणी जाणून घेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री.महादेव कसगावडे आले असता, त्यांच्यासह आलेले बारामती तालुका क्रीडा अधिकारी मा.श्री.जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा संकुल समिती सदस्य मा.श्री. अविनाश लगड, इंदापूर तालुका क्रीडा अधिकारी मा.श्री.महेश चावले, क्रीडा मार्गदर्शक मा.अनिल सातव , सावंत सर इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल मध्ये प्रशिक्षण देणारे रविंद्र करळे, दादासो आव्हाड, शिवाजी जाधव , अभिमन्यू इंगुले, अनिल जगताप, सचिन मांढरे, अभि चव्हाण, अमर भांडलकर इत्यादी प्रशिक्षकांचे वतीने जिल्हा क्रीडा संकुल पुणे,बारामती येथे स्वागत करण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )