खाना खजाना

खाना खजाना
  #  रसमलाई  #

साहित्य – १ एक लिटर दूध, चवीनुसार साखर, १ कप दूध पावडर, १ अंडे, १/४ कप ताजे क्रीम, चुटकी भर केशर, १ मोठा चमचा दुधात ३-४ वाटलेली विलायची, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, सजवण्यासाठी कापलेले बादाम.

पद्धत – अँडयास आणि बेकिंग पावडरला मिक्स करून घ्यावे. त्याच्यातच साखरेला गरम करावे. अंड्यास दूध पावडर मध्ये मिळवावे. छोट्या छोट्या गोळ्या बनवून त्यास चपटे करावे. दूध उकळल्यानंतर त्यात केसर मिळवावे. नंतर त्यात अंण्डे दुधाच्या गोळ्या मळाव्या . कमी गॅसवर दूध अर्धे राही पर्यंत शिजवावे. क्रीम विलायची पावडर आणि किसलेल्या बादामाने शिजवावे थंड पेश करावा.

संकलन -वैष्णवी क्षीरसागर (महिला प्रतिनिधी)

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )