कृषी विभगामार्फत सायंबाची वाडी येथे उन्हाळी मूग बियाणे वाटप….

कृषी विभगामार्फत सायंबाची वाडी येथे  उन्हाळी मूग बियाणे वाटप….

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सायंबाची वाडी येथे कृषी सहाय्यक तृप्ती गुंड यांनी हळदी कुंकू च्या निमित्ताने बचत गटातील महिलांना एकत्र बोलावून प्रत्येक गटाला एक असे उन्हाळी मूग च्या बियाण्यांचे वाण वाटप केले. कार्यक्रमाला दहा बचत गट मधील महिला उपस्थित होत्या. त्यावेळी PMFME योजने बद्दल माहिती देऊन महिलांना लघुउद्योग करण्यास प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक तृप्ती महेंद्र गुंड यांनी केले आणि स्थानिक महिला बचत गटांच्या अध्यक्षांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )