कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनाकडून अभिवादन

बारामती, दि.२७: देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज तहसिल कार्यालयात तहसीलदार गणेश शिंदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

यावेळी नायब तहसीलदार तुषार गुंजवटे तसेच तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )