बारामती शिक्षक सोसायटीच्या चेअरमन सौ. अलका रसाळ यांचा देऊळगाव रसाळ ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

बारामती शिक्षक सोसायटीच्या चेअरमन सौ. अलका रसाळ यांचा देऊळगाव रसाळ ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार

प्रतिनिधी : दिपक वाबळे
देऊळगाव रसाळ , रविवार दिनांक 10 ऑक्टोबर 2021

बारामती तालुका शिक्षक को क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. अलका शरद रसाळ यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल आज देऊळगाव रसाळ येथील भैरवनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी 09:00 वाजता ग्रामपंचायत देऊळगाव रसाळ , विविध कार्य सेवा सहकारी सोसायटी देऊळगाव रसाळ , जीवन गौरव सेवाभावी प्रतिष्ठाण देऊळगाव रसाळ व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

त्यावेळी संजय महाराज वाबळे , दूध संघाचे संचालक सुरेश रसाळ , उपसरपंच दत्तात्रय वाबळे , हनुमंत बागल , तात्यासो खोरे , शहाजी वाबळे , आनंद रसाळ , शंकर वाबळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व शुभेच्या दिल्या.

शरद रसाळ व अलका रसाळ यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

त्यावेळी उपस्थित खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अंकुशराव रसाळ , सोसायटीच्या चेअरमन सौ. रोहिणी रसाळ , ग्रामपंचायत सदस्य सौ. मीराबाई रसाळ , सल्लाउद्दीन इनामदार , सामाजिक कार्यकर्ते बडेभाई इनामदार , उत्तम आण्णा रसाळ , राजेंद्र रसाळ , सौ रसाळ , सौ निंबाळकर , भगवान रसाळ , बाळासाहेब वाबळे , वसंत वाबळे , संजय निंबाळकर , संजय रसाळ , रामभाऊ रसाळ , पांडुरंग वाबळे , दत्तात्रय रसाळ , तानाजी रसाळ , दिलीप निंबाळकर , बाळासाहेब रसाळ , लालासो रसाळ , रमेश रसाळ , सचिन रसाळ , शिवाजी वाबळे , हनुमंत वाबळे , सुनील रसाळ , शहाजी कदम , बाबासो रसाळ , उद्धव वाबळे , पंढरीनाथ रसाळ , अमोल रसाळ , नागेश रसाळ , गणेश रसाळ , कुंडलिक वाबळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते व सूत्रसंचालन शंकर नाना रसाळ यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )