10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 जानेवारी रोजी बारामतीत मोफत कार्यशाळा

10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 जानेवारी रोजी बारामतीत मोफत कार्यशाळा

प्रतिनिधी – बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी यांच्यावतीने 10 वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दहावीनंतरच्या उज्वल करिअरच्या संधी मेडिकल, इंजीनियरिंग, एन.डी.ए. IISER, MPSC / UPSC इत्यादी स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर मार्गदर्शन तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.

हे एक दिवसीय शिबिर प्रगतीनगर बारामती मध्ये रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी स.10 ते दु. 2 वाजेपर्यंत संपन्न पार पडणार आहे.

तरी 10 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी च्या वतीने करण्यात आले आहे या शिबिरात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे रजिस्ट्रेशन साठी संपर्क राऊत सर – 96 23 46 84 33

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )