राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

बारामती दि. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पोलीस उप मुख्यालय बऱ्हाणपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणेचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे मंडळाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )