युगेंद्र पवार यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा

युगेंद्र पवार यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा

गरीब गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप

प्रतिनिधी – मुलींना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शाळा, ट्युशन याठिकाणी सहज जाता यावे म्हणून परिसरातील गरीब व गरजु विध्यार्थ्यांना अल्पदरात मा. युगेंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सायकल वाटप कार्यक्रम दि.21 मार्च 2022 रोजी घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन युगेंद्र दादा पवार युवा मंच महाराष्ट्र राज्य यांनी केले होते. यासाठी विशेष सहकार्य श्री.रितेश बाळासाहेब गायकवाड, भुषण जाधव यांनी केले, तसेच त्यांच्या बरोबरचे सहकार्य सुधाकर माने वस्ताद, ताटीया साहेब, महेश गायकवाड, महेंद्र गायकवाड, आरती शेंडगे, दादासाहेब जावळे, अनिता गायकवाड (महिला शहर अध्यक्ष), अमोल पवार यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )