भारतीय युवा पँथर संघटनेचा पदनियुक्ती कार्यक्रम फलटण येथे संपन्न

भारतीय युवा पँथर संघटनेचा पदनियुक्ती कार्यक्रम फलटण येथे संपन्न

फलटण : दि.25/09/20220रोजी भारतीय युवा पँथर संघटनेचा पद नियुक्ती कार्यक्रम फलटण येथे संपन्न झाला. सातारा जिल्हाध्यक्ष पदी ॲड.विजय भोसले,सातारा महिला जिल्हाउपाध्यक्ष पदी सौ.स्नेहा भोसले ,फलटण तालुका उपाध्यक्ष पदी आदेश कांबळे यांची निवड करण्यात आली.

सदर कार्यक्रमाला भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विराज भोसले,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, सातारा महिला जिल्हाध्यक्ष मंगलताई जाधव,फलटण तालुका अध्यक्ष मंगेश भाऊ इंगळे,झिरपवाडी शाखा अध्यक्ष सोनू इंगळे शाखा उपाध्यक्ष वैभव खोमणे खजिनदार किशोर काकडे सरचिटणीस किरण इंगळे संघटक विकास रिटे कार्याध्यक्ष भाग्यवंत वायदंडे सदस्य भरत जाधव आणि सामजिक कार्यकर्ते विराज (भैय्या) औदुते, झिरपवाडी गावचे माझी सरपंच नामदेव इंगळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )