बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन

बारामती दि.३१ : येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
दरम्यान यावेळी बसपा नेते काळुराम चौधरी,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे सदस्य गौतम शिंदे,ॲड.सुशील अहिवळे,प्रा.रमेश मोरे,गजानन गायकवाड,कैलास शिंदे,सोमनाथ रणदिवे,परीक्षित चव्हाण,चंद्रकांत भोसले,शुभम अहिवळे,नितीन गव्हाळे,रितेश गायकवाड,आकाश मेमाणे,आकाश पिसे उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )