टेक्निकल विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

टेक्निकल विद्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

प्रतिनिधी – बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेशाम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.भारतीय स्वतंत्रत्र्याच्या इतिहासात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे.त्यांनी पत्रीसरकार स्थापन करून ब्रिटिश शासनाला सळो की पळो करून सोडले.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे ,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे,रयत बँकेचे माजी चेअरमन व आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे,विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री मोहन ओमासे, सुनील चांदगुडे,महादेव शेलार,जयवंतराव मांडके,जेष्ठ शिक्षिका सौ.अर्चना पेटकर,जयश्री हिवरकर,सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.उर्मिला भोसले,श्री प्रदीप पळसे,विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )