क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य जाधवने JEE 2 या परीक्षेत मिळवले 97.3 % गुण

दि १४ – बारामती येथील क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी चा विद्यार्थी आदित्य जाधव याने JEE 2 परीक्षेत 97.63% गुण मिळवले आहेत. परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचा राज्यात 1670 वा क्रमांक आणि ओबीसी मध्ये राज्यात 435 वा क्रमांक त्याने मिळवला आहे. सर्वत्र या यशाचे कौतुक होत आहे.

यावेळी क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक काळे सर आणि घाडगे सर यांनी आदित्य चे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेतकरी योध्दाच्या वतिने देखील आदित्यचे अभिनंदन.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )