खादी व ग्रामोद्योगी वस्तुंच्या राज्यस्तरीय प्रदर्शनाचा शुभारंभ
पुणे दि.२५: स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने शेतकी महाविद्यालय आवारातील हातकागद संस्थेत…