Month: January 2022

स्वस्त धान्य पुरवठा बाबत दक्षता समितीची बैठक संपन्न

बारामती, दि. 31: बारामती तहसिल कार्यालय पुरवठा शाखेची शहर दक्षता समितीची बैठक शहर दक्षता समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात पार पडली.फ्री सेल रॉकेलची नियमावली जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून…

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम

पुणे, दि. 31: शैक्षणिक, सेवा, निवडणूक आदी कारणाकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. 2021-22 या वर्षात त्रुटीअभावी प्रलंबीत आहेत अशा विद्यार्थ्यांचे आणि अर्जदारांचे नुकसान होवू नये…

कृषी विभगामार्फत सायंबाची वाडी येथे उन्हाळी मूग बियाणे वाटप….

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने सायंबाची वाडी येथे कृषी सहाय्यक तृप्ती गुंड यांनी हळदी कुंकू च्या निमित्ताने बचत गटातील महिलांना एकत्र बोलावून प्रत्येक गटाला एक असे उन्हाळी मूग…

कृषि पणन मंडळाच्या सुधारीत मोबाईल अॅपचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे दि.२९-सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या सुधारीत मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार व महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ सभापती…

बारामतीत संजयगांधी, श्रावणबाळ, इंदिरागांधी, निराधार योजनेची २३० प्रकरणे मंजूर

बारामती: प्रजासत्ताक दिनानिमित्त संजय गांधी योजना समितीची संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ राज्य वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना लाभार्थी निवड सभा गुरुवार (दि.२८ जाने.२०२२) रोजी…

ॲट्रॉसिटी ॲक्ट कमकुवत करणारा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा : होलार समाजाचे निवेदन

अन्यथा तमाम होलार समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन…. बारामती (दि:२९) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम १९८९ अन्वये दाखल गुन्ह्यांच्या तपासाचे अधिकार पोलीस निरीक्षक (गट-अ) आणि सहाय्यक पोलीस…

अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हाउपाध्यक्ष पदी प्रा. अमित पोंदकुले यांची निवड

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे ) – अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रा. अमित विलासराव पोंदकुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे,फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय…

पाहुणेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भगवानराव दत्तात्रय तावरे यांची बिनविरोध निवड

माळेगाव (प्रतिनिधी गणेश तावरे)- पाहुणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री भगवान दत्तात्रय तावरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्याची बिनविरोध निवड करण्यात आली.पाहुणेवाडी गावच्या सरपंच सौ.पौणिमा (विभावरी ) सचिन यादव यांनी राजीनामा…

नगरपंचायतची स्वतःची नवीन स्वतंत्र शासकीय इमारत बांधा.

(नागरी समस्या संघर्ष समितीची मागणी) बारामती (प्रतिनिधी, गणेश तावरे) स्थानिक नगरपंचायत ची निर्मिती मागील सहा वर्षांपूर्वी झालेली आहे. परंतु अजूनही नगरपंचायत चा प्रशासकीय कामकाज छोट्याशा जागेत आणि भाड्याच्या जुन्या खाजगी…

गाईच्या अंत्यसंस्कारासाठी शेतकऱ्यांना केली जाणार आर्थिक मदत

आशीर्वाद मेडिकलचा सामाजिक उपक्रम प्रतिनिधी – दिपक मोरे, देऊळगाव राजे.गाई ला जर आपण माता म्हणतो तर, मृत्युनंतर तिच्या देहाची विटंबना थांबली पाहिजे त्यासाठी आशीर्वाद मेडिकल यांनी हा विधायक उपक्रम राबविन्याचे…