प्रतिनिधी – राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्यांक आघाडीचे प्रभारी माननीय शाहीद भाई मुलाणी यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे लोगो असलेले मास्क बनवले असुन त्याचे अनावरण करताना माननीय माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेब व भाजप चे माजी प्रदेश उपाध्यक्ष मा श्री बाळासाहेब गावडे, अण्णासाहेब रुपनवर, माणिकराव दांगडे -पाटील सर, नितीन धायगुडे, संदिप चोपडे, अँड.अमोल सातकर, चंद्रकात वाघमोडे, शेवते नाना ,खंडेराव सरक, माऊली आबा बंडगर, दादा थोरात, शैलेश थोरात, जोतिराम गावडे, सरक, अमरजीत जानकर, सागर राऊत, ब्रह्मदेव बर्वे, लखण कोळेकर, व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..