बारा महिलांच्या सत्य घटनेवर लिहलेले आत्मचरित्र लेखन “मी लढणार”


प्रतिनिधी – बारामती मधील लेखिका अर्चना सातव यांचा वात्सल्य हा कवितासंग्रह याआधी प्रकाशित आहे. सातव या सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. सुनंदाताई पवार यांनी यावेळी विशेष कौतुक केले. काल दिनांक 22/6/2022 रोजी बारामती येथील शारदानगर येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा सोहळा पार पडला. अॅग्रिक्लचर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त व शारदा महिला संघाच्या अध्यक्षा सुनंदाताई पवार, व्याख्याते गणेश शिंदे, बारामती कृषी अधिकारी सुप्रिया बादंल. श्री.पी.डी रेदांळकर , मिलिंद टंगसाळे, श्री अनिल बागल, श्री निलेश नलावडे, अॅड रामकृष्ण गुरव ,सविता पावसकर, शारदा महिला संघ बारामती तालुक्यातील महिला बचत गट सदस्या हनुमान नगर महिला बचत गट ग्रुप महिला उपस्थित होत्या. शारदा महिला संघाच्या वतीने हा कार्यक्रम यशस्वी संपन्ऩ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *