दिनांक 14/4/2022 रोजी दुर्वेश संतोष दुर्गे ( मु.पो. काऱ्हाटी ) यांचा सुपे या ठिकाणी भीषण अपघात झाला .
सध्या दुर्वेश ची प्रकृती चिंताजनक असून तो बारामती हॉस्पिटल , बारामती , या ठिकाणी ICU मध्ये ऍडमिट आहे . त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून डावा पाय मांडीवर frecture आहे .पुढील उपचारासाठी दुपार नंतर ससून या ठिकाणी पाठवले आहे
दुर्वेश ची घरची परिस्थिती बेताची असून घरी वयस्कर आई व वडील असा परिवार आहे , कमावणारा तो एकमेव आहे
तरी दुर्वेश ला सहकार्य म्हणून त्याच्या मित्र परिवाराने एक उपक्रम हाती घेतला आहे ज्या अंतर्गत चा हॉस्पिटल व घरखर्च भागवण्यासाठी माणुसकी च्या नात्याने आपणास जेवढे शक्य होईल तेवढे रक्कम रुपये खालील फोन पे व गुगल पे नंबर किंवा बँक account वरती पाठवावे , ही विनंती
गूगल पे / फोन पे – 7774919069
Name – priyank shashikant chavan
ACCOUNT DETAIL
Name – priyank shashikant chavan
State bank of india , Baramati
A/C – 20343570404
IFSC – SBIN0000321

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *