प्रतिनिधी – राष्ट्रीय चर्मकार महासंघ बारामती शहर व तालुका यांच्या वतीने श्री संत गुरू रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती काशीश्वेश्वर मंदिर, कसबा बारामती येथे उस्फुर्त पणे साजरी करण्यात आली. या प्रसंगी बारामती मधील मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली. मान्यवरांमध्ये श्री.सुनील महाडिक बारामती शहर P I , श्री.नवनाथ ( पप्पू ) बल्लाळ माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बारामती नगर परिषद , श्री.किशोर आप्पा कानिटकर, काशीविश्वेश्वर ट्रस्ट सचिव, श्री.प्रतीक शिवाजीराव ढवाण पाटील, श्री.विपुल अण्णा ढवाण पाटील , श्री.ओंकार धनंजय देशमुख, तसेच शासकीय सदस्य पोळ, तालुका अध्यक्ष श्री.भाऊसाहेब कांबळे, शहर अध्यक्ष श्री नितीन सुखदेव आगवणे, शहर उपाध्यक्ष श्री चंद्रकांत दत्तात्रय भोईटे, तालुका सचिव श्री बापूराव कांबळे, शहर सचिव श्री दादासाहेब शंकर अडसूळ, शहर कार्याध्यक्ष श्री सागर प्रफुल्ल अगवणे, शहर वधुवर अध्यक्ष श्री श्रीकृष्ण रोहिदास महाजन, शहर खजिनदार श्री सूर्यकांत बलभीम भोईटे, शहर सल्लागार श्री सचिन शंकर आगवणे, शहर सरचिटणीस श्री राजेंद्र भगवानं कांबळे, शहर माननीय सदस्य श्री संतोष देवराम सोनवणे, श्री प्रविण रामचंद्र आगवणे, श्री मंगेश भगवान आगवणे, श्री संजय चव्हाण यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *