बारामती- ता. बारामती येथील पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे सस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चोधरी यांच्या आदेशानुसार गजानन भगत कार्य अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने सूनीलभाऊ पाटील अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्या सूचनेनुसार बारामती तालुका युवा संपर्क प्रमुख पदी श्री सूरज लक्ष्मण कनीचे रा.संघवी नगर बारामती यांची निवड करण्यात आली तरी आपण आपल्या संघटनेचे तुम्ही महत्व ओळखून पोलिस व नागरिकांना मदत कराल आणि संघटनेची तिला जनसमुदाय मध्ये उज्वल कराल आणि संघटनेचा जनाधार मजबूत होईल. अशा प्रकारचे कार्य कराल असा विश्वास आहे म्हणून युवा आघाडीचे बारामती तालुका युवा संपर्कप्रमुख पद देण्यात आले आहे . त्यांच्या निवडीने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष भगत साहेब सोलापूर जिल्हा युवा अध्यक्ष सतिश भुई युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोल पाटील. माढा मतदार संघ अध्यक्ष कृष्णात भुई ,ऋषीकेश महामुनी ,गणेश आहेर, नितीन भोसले ,काजल होसमनी, मयूरेश शिरके ,बबन गवारे,सागर मगर ओमकार पवार , ईश्वर भोसले , मयुर बनकर , विवेक परदेशी रोहित परदेशी तसेच बारामती तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.