जय हो करिअर अकॅडमी मधील विद्यार्थी ठरले स्वच्छतादुत…

जय हो करिअर अकॅडमी मधील विद्यार्थी ठरले स्वच्छतादुत…

प्रतिनिधी – जय हो करिअर अकॅडमी बारामती व बारामती नगर परिषद बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्कर्ष नगर, जळोची या ठिकाणी जय हो करिअर ॲकॅडमी चे पोलीस भरती प्रशिक्षणार्थी यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी स्वच्छता अभियान राबून परिसरामध्ये प्लास्टिक, घनकचरा इत्यादी गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. त्यांच्या या कार्यास लक्षात घेता त्यांना बारामती नगर परिषद प्रशासकीय अधिकारी माननीय श्री. संतोष तोडकर यांच्या हस्ते स्वच्छता दूत प्रशस्तीपत्रक देण्यात आले. त्यावेळी संस्था संचालक श्री. संदिप हरिभाऊ जाधव, शिक्षक वृंद उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )