घाडगेवाडीत जिजाऊंना अभिवादन

घाडगेवाडीत जिजाऊंना अभिवादन

प्रतिनिधी – संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ घाडगेवाडी शाखेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे, तालुका संघटक विशाल भगत, घाडगेवाडी शाखा सचिव निलेश फडतरे, खजिनदार अभिजीत बळीप, संघटक सोमनाथ पवार, वाघजाई दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र शिंदे, रणजित तुपे, हिंदुराव घाडगे, प्रशांत काकडे, सोमनाथ वाघ, सौरभ कुंभार आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )