विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मा. शरदचंद्रजी पवार व सौ. प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाचे…

भारतीय युवा पँथर संघटना बारामती नगर परिषदेसमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन

बारामती : बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती…

कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित के.ए.सी.एफ. इंग्लिश मिडीयम स्कुल येथे बालदीन उत्साहात साजरा

प्रतिनिधी – भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिन संपुर्ण भारत देशामध्ये साजरा केला…

देऊळगाव रसाळ येथे विकास कामाचे भूमिपूजन संपन्न

बारामती, प्रतिनिधी गणेश तावरे : देऊळगाव रसाळ येथे बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक…

अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाचे आवाहन

बारामती दि. १५ : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ ही योजना कृषी विभागामार्फत…

आजचा विध्यार्थी उद्याचा जागृत नागरिक असतो त्यामुळे शिक्षण महत्त्वाचे – गणेश इंगळे.

प्रतिनिधी – बारामती मधील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी…

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जल्लोषात संपन्न

बारामती: ३० ऑक्टोबर २०२२ रोजी बारामती तालुका बुद्धिबळ संघटना आयोजित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सिद्धिविनायक फाऊंडेशन यांच्या…