बारामतीत राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने कला महोत्सवाचं आयोजन; चित्रकला स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग..

बारामती : प्रतिनिधी, बारामती येथील राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.. या महोत्सवाअंतर्गत रविवारी श्री.महावीर…

पानसरे कुटुंबियांकडून महापुरुषांच्या पुस्तकाच्या माध्यमातून वारसा जपण्याचे काम

प्रतिनिधी – कै.ज्ञानदेव विठ्ठल पानसरे यांच्या स्मरणात पुस्तकांचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसरेवाडी व तरटे वस्ती तसेच…

महाराष्ट्रातील पहिली व भारतातील तिसरी “थ्री स्टार” मानांकन प्राप्त भाजीपाला रोपवाटिका भाजीपाला गुणवत्ता केंद्र, बारामती (इंडो-डच प्रकल्प)

प्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामतीतील भारतातील पहिल्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रातील (इंडो-डच) भाजीपाला…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बाह्य रुग्ण कक्षाचे उद्घाटन

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध-उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती, दि. २३ : सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा वेळेत…

उद्योजकांच्या सोईसाठी प्रत्येक पंधरवड्यात क्षेत्रीय अधिकारी बारामतीला पाठवणार – सचिन बारवकर

प्रतिनिधी – बारामती व पणदरे एमआयडीसीतील उद्योजकांना लहानमोठ्या कामांसाठी एमआयडीसीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी…

गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी

पुणे, दि २१: सार्वजनिक गणेश मंडळाला ध्वनी प्रदुषण संबंधी नियमांचे पालन करुन गणेशोत्सवादरम्यान ५ ऐवजी ६ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून…

शासकीय संगणक टायपिंग परीक्षा उत्तरपत्रिकेच्या पुर्नमुल्यांकनासाठी ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद विभागाच्यावतीने जुलै २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग मराठी, हिंदी व…