श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती दि. 15:- श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 60 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी…

उद्योजक व कामगार बांधवासाठी मोफत लसीकरण मोहिमेचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती दि. 15 :- बारामती औद्योगिक उत्पादक असोसिएशन यांच्यावतीने उद्योजक व कामगार बांधवांसाठी आयोजित मोफत लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित…

दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 65 वा गळीत हंगामाचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती दि. 15:-दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव यांचा 65 वा गळीत हंगाम शुभारंभ व औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन…

बचत गटांना शेळीपालनाचे शेड देण्यासाठी प्रस्ताव तयार करा : पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

पुणे दि.14: महिला बचत गटांना राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत शेळी पालनाचे शेड उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्ताव…

आयएसएमटी कंपनीतील कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी कल्याण कदम यांची निवड

प्रतिनिधी – बारामती औद्योगिक क्षेत्रातील आयएसएमटी लिमिटेड कंपनीतील आयएसएमटी कामगार संघटनेची सन 2021 ते 2024 साठी त्रैवार्षिक निवडणूक प्रक्रिया दिनांक…

क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचा विद्यार्थी आदित्य जाधवने JEE 2 या परीक्षेत मिळवले 97.3 % गुण

दि १४ – बारामती येथील क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी चा विद्यार्थी आदित्य जाधव याने JEE 2 परीक्षेत 97.63% गुण मिळवले आहेत.…

11 घरफोड्या व 1 दरोड्याचा गुन्हा दाखल असलेला आरोपी ताब्यात

प्रतिनिधी- गेल्या काही महिन्यांपासून बारामती तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये घरफोडी व दरोड्याचे प्रमाण वाढले होते. याच अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशनने…