डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती दिनानिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती दि. 27:- डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंती दिनानिमित्त प्रशासनातर्फे त्यांना आज अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये…

ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्यात – प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे.

बारामती दि.27- ग्राहक सेवा व वस्तूंची निर्धारित किंमत देत असल्याने ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेतच सेवा, सुविधा मिळायला हव्यात, असे प्रतिपादन…

वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन : 168 बॉटल रक्त संकलन

प्रतिनिधी – काल बारामती शहरामध्ये युवानेते मयूर भाऊ कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या ठिकाणी प्रमुख…

गुन्हेशोध पथकाने एका वर्षात केले १८ पिस्टल हस्तगत ….

पुणे ग्रामीण जिल्हयातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी कामगीरी….. प्रतिनिधी- मागील काही दिवसापासून पुणे जिल्हयामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार प्रकरण, बँकावरती सशस्त्र दरोड्याचे…

माळेगाव येथे कै. विकास प्रतापराव सातपुते यांच्या स्मरणार्थ श्वान शर्यतींचे आयोजन

प्रतिनिधी – माळेगाव बुद्रुक येथे सुनीलभाऊ खिलारे मित्र मंडळाच्या वतीने कै विकास प्रतापराव सातपुते यांच्या स्मरणार्थ क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे…

भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे (वाॅटर कुलर) थंड पिण्याच्या पाण्याची सोय…

प्रतिनिधी – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा (स्मारक) येथे १४ एप्रिलला जयंती महोत्सवासाठी व इतर अनेक कार्यक्रमांसाठी हजारो भिमसैनिक अभिवादन…

मोटर सायकल चोरीला गेली : पोलिसांनी तपास सुरू करताच गाडी पुन्हा दारात.

प्रतिनिधी – तक्रारदार रॉबीन वसंतराव गायकवाड यांनी त्यांच्या मुलासाठी दोन वर्षापूर्वी बजाज कंपनीची ड्यूक केटीएम 250 सीसी इंजिन असलेली मोटर…