बारामती तालुक्यात आढळल्या ३ हजार ४३९ कुणबी नोंदी – उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची माहिती
बारामती, दि.२२: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तहसिल कार्यालयाअंतर्गत कुणबी नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आजपर्यंत एकूण…