जागतिक महिला दिनानिमित्त माय रमाई या मराठी गीताचे पहिल पोस्टर सोशल मीडियावर प्रसारित

अमरावती – प्रतिनिधी, मल्टी टास्क फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत माय रमाई या मराठी गीताचे पहिल पोस्टर जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर…

बारामतीत ‘महाराष्ट्र स्ट्रीट डान्स चॅम्पियनशिप’ स्पर्धा उत्साहात संपन्न

बारामती दि.१: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीएमटी डान्स ग्रुप ने आयोजित केलेली महाराष्ट्र स्ट्रीट डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा…

युद्ध काय असतं ?

युद्ध काय असतं?भिंत पाडून एक झालेल्याजर्मनीला विचारालाल चौकापर्यंत पोहचूनहीथंडीनं गारठून मेलेल्यानाझींच्या पोरांना विचारापोलंडला विचारा, इटलीला विचाराताकद असूनही माघार घेणाऱ्या फ्रान्सला…

बारामती बस स्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा..

प्रतिनिधी – कविवर्य कुसुमाग्रज यांच्याजयंती निमित्त मराठी भाषा दिन आज सकाळी बारामती बस स्थानक येथे साजरा करण्यात आला. या वेळी…

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत उपक्रम चित्रपट उद्योगातील संधीबाबत 21 जानेवारीला ऑनलाईन मार्गदर्शन

पुणे दि. १९: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने राज्यातील युवक-युवतींना ‘चित्रपट उद्योगातील करिअर’ याबाबत उद्योजकता जाणीव, प्रेरणा व व्यवसायाबाबत मोफत ऑनलाईन मार्गदर्शन…

महाराष्ट्र पत्रकार संघाचे खटाव तालुका अध्यक्ष पत्रकार दत्तात्रय फाळके यांचा महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्काराने सन्मान

बारामती (प्रतिनिधी गणेश तावरे) पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके (D.S.P) यांना महाराष्ट्र प्रतिमा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार इमेज…

अस्वस्थ भारतातील वर्तमान अन् जनसामान्य नागरिक :

आज आपण एकविसाव्या शतकात जगताना स्वातंत्र्याची 74 वर्षे उलटली तरीही आपल्या देशातील दारिद्र्याची दारिद्र रेषेखालील रेषा आज आखेर पूसली गेलीच…