प्रभाग क्रमांक 19 मध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 590 झाडांची लागवड

एक हजार झाडे लावण्याची मोहीम राबवली जाणार प्रतिनिधी – प्रभाग क्रमांक 19 येथे मा अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या…

शालेय साहित्य वाटून राष्ट्रवादीच्या तरुणांनी साजरा केला आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस

प्रतिनिधी :- कोरोना च्या पार्श्वभूमीवर सामाजिक भान राखत यंदाचा वाढदिवस साधेपणाने व समाजउपयोगी कार्यक्रम करत साजरा करण्याचे आव्हान रोहित पवार…

शेतकरी कृती समिती श्री सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पॅनेल उभा करणार नाही – श्री. सतीश काकडे

प्रतिनिधी : दिपक वाबळेदेऊळगाव रसाळ , मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर 2021 शेतकरी कृती समिती श्री सोमेश्वर सह साखर कारखाना पंचवार्षिक…

कारखाना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर संपर्क दौरा सुरू

प्रतिनिधी : ( दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ ) दि,27 – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 2021 – 2026 या…

बारामती नगरपरिषद इमारतीवरील सोलर प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रतिनिधी:- जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बारामती नगर परिषद इमारत येथे…

बारामती परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती दि. 25 :- बारामती परिसरातील विकासकामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करा असे…

माता रमाई भवन कोविड लसीकरण केंद्राचे उदघाटन संपन्न…

बारामती, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लसीकरण मोहिमेला हातभार म्हणून बारामतीमधील अमराई परिसरात पहिलेच लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या…