युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करावे – प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांचे आवाहन
बारामती, दि. 25: भारतातील लोकशाही बळकट करताना युवकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावणे आवश्यक असून नागरीकांमध्ये जनजागृतीचे कार्य करण्यात महत्त्वाचे योगदान…