पोलीस पाटील भरती प्रकियेचे वेळापत्रक जाहीर … इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे उप विभागीय दंडाधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती, दि.४: बारामती व इंदापूर तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील या पदासाठी भरती प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून यासाठी…

ई-पीक पाहणी मोबाईल ॲपवर पीक पाहणीच्या नोंदी करण्याचे आवाहन

पुणे, : . खरीप हंगाम २०२३ साठी ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी नोंदीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२३ असून…

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुणे, दि. २९ : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी…

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २२ : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराअंतर्गत २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३…

अनाधिकृत वजन काट्यांची विक्री व वापरावर बंदी

पुणे, दि. २२ : वैध मापन शास्त्र यंत्रणेने अचूकतेची पडताळणी केलेली वजने, मापे व तोलन उपकरणे उपयोगकर्त्यांनी वापरणे कायद्यान्वये बंधनकारक…

“अशुभ” कार्याचा काढला “शुभ” मुहूर्त…..परंतु पोलिसांसमोर निघालं सगळंच “व्यर्थ”….

कोटींचा दरोडा टाकणारे जेरबंद… प्रतिनिधी – बारामती तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीतील देवकाते नगर येथे सागर शिवाजी गोफणे हा त्याची पत्नी…

निमगाव केतकी सबस्टेशन ओव्हरलोड मुळे शेतकरी त्रस्त, युवासेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशारा…

प्रतिनिधी – इंदापूर उपविभागातील निमगाव केतकी हे सबस्टेशन ओव्हरलोड असल्याकारणाने सदरील सबस्टेशन मधून ज्या शेतीपंप गावांना वीज विद्युत पुरवठा केला…