Day: December 5, 2023

बारामतीत दिव्यांग दिनानिमित्त मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

बारामती, दि.४: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवडी चौक येथे दिव्यांग नागरिकांसाठी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वैभव…